24 C
en-GB

[2020 Images] Guru Purnima Quotes in Marathi guru purnima speech in marathi

Guru Purnima Quotes in Marathi
Guru Purnima Quotes in Marathi
 गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वर… गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
guru purnima 2020 images
guru purnima 2020 images
Guru Purnima Quotes in HindiAshadhi Ekadashi Whatsaap Images in Marathi
 गुरु भौतिकतेच्या पलीकडील आयामाचा प्रवेशद्वार आहे. गुरुचं महत्व केवळ याचसाठी आहे कारण त्यांच्या पल्याड जे आहे, तेच खरोखर महत्वाचं आहे.
guru purnima 2020
Guru Purnima Images
 गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान.. जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया|..
guru purnima speech in marathi
Guru Purnima Quotes in Marathi
 गुरूविण कोण दाखविल वाट आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगर घाट गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
guru purnima message
Guru Purnima message
 ज्ञान व्यवहार विवेक आत्मविश्वास देणार्‍या जगातील प्रत्येक गुरूला वंदन! गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
guru purnima status in hindi
गुरु पूर्णिमा कोट्स 2020
 माझ्या जीवनातील माझे गुरु आई-बाबा, माझे गुरुजन, माझे बंधू, माझी पत्नी, माझी मुले तसेच,
माझ्या आयुष्याच्या वाटचालीत मला वेळोवेळी मार्गदर्शन
व आधार देणारे माझे सर्व मित्र मंडळी, नातेवाईक,
समाजातील न्यात अज्ञात व्यक्ती आपण सर्वजण मला वंदनीय व गुरुतुल्य आहेत…
Guru Purnima SMS In Marathi
 Guru Purnima SMS In Marathi
 जे जे आपणासी ठावे, ते दुसर्यासी देई, शहाणे करून सोडी, सकळ जना.. तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा..
guru purnima speech in marathi
Guru Purnima Speech in Marathi
 ज्यांनी मला घडवलं या जगात लढायला,जगायला शिकवलं, अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे! गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
happy guru purnima images in marathi
Happy Guru Purnima Images In Marathi
 आदी गुरुसी वंदावे | मग साधनं साधावे |  गुरु म्हणजे माय बापं | नाम घेता हरतील पाप| गुरु म्हणजे आहे काशी | साती तिर्थ तया पाशी| तुका म्हणे ऐंसे गुरु | चरणं त्याचे ह्रदयीं धरू|
best guru purnimma pics in marathi
Best Guru Purnima Pics In Marathi
आई माझी गुरू, आई कल्पतरू, आई माझी प्रीतीचे माहेर, मंगल्याचे सार सर्वाना सुखदा पावे.. अशी आरोग्या संपदा कल्याण व्हावे सर्वांचे, कोणी दुःखी असु नये.
Tag: Guru Purnima Quotes in Marathi, Guru Purnima, Guru Purnima 2020, guru Purnima quotes, guru Purnima images, happy guru Purnima, Guru Purnima quotes in Marathi, Guru Purnima message, guru Purnima status, guru Purnima in Marathi, guru Purnima messages in Marathi
Older Posts
Newer Posts

Post a Comment

Ads Single Post 4